प्रशांत दामले यांच्या कॉमेडीचे आणि त्यांच्या गाण्याचे आपण सारेच फॅन आहोत आणि आता प्रशांत सिंगिंग स्टार या रिअलिटीशोमधून परिक्षकाच्या भूमिकेतून दिसत आहेत…हा शो सध्या सगळ्यांना आवडतोय....या शोमधून अनेक स्टार्सच्या आवाजाचा कस लागतोय...या शोबद्दल खुद्द प्रशात दामले यांना काय वाटत, हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत

#lokmatcnfilmy #Prashantdamle #Singingstar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber